Thursday, May 1, 2008

मंगेशी - गोआ

मंगेशी - गोआ


जाण्याचे मार्ग
> मुंबई-सावंतवाडी-बांदा-पणजी-ओल्ड गोआ-मंगेशी

किंवा

> सागरी महामार्गाने मुंबई-मालवण-वेंगुर्ले-शिरोडा-पणजी-मंगेशी

किंवा तुम्ही जर दोडामार्ग मार्गे जाणार असाल तर पणजीत जायची गरज नाही

> सावंतवाडी-दोडामार्ग-डिचोली-सारमानस(फेरीबोट)-मंगेशी










9 comments:

Anonymous May 1, 2008 4:57 PM  

hi waman very nice blog...

i love goa ...

thks for these photos

Aniket from kolkata

मनाली May 1, 2008 5:06 PM  

सुंदर फोटो आहेत

मनाली

प्रसाद कामत,गोआ May 1, 2008 5:37 PM  

मस्त ब्लॉग आहे. आपण गोव्याचे का?

प्रसाद कामत,गोआ

viky May 1, 2008 5:43 PM  

hi waman ur friend viky here

nice photos yar

where r u now ?? in mumbai or ratnagiri

Waman Parulekar May 1, 2008 5:48 PM  

धन्यवाद मित्रांनो,
हे फोटो मी गेल्या वर्षी नोकिआ 6681 1.3mpx कॅमेऱ्यातून टिपले होते. त्यावेळी माझ्याकडे माझा नविन 7.0mpx नव्हता. तरीपण फोटो चांगले आले.

प्रसाद माझे मूळ गाव वेंगुर्ल्यात आहे.

मोरपीस May 1, 2008 5:51 PM  

गोव्याला तर मी गेलेली नाही परंतु आपल्या ब्लॉगवरूनच गोवा किती सुंदर असेल याची कल्पना आली मला. ब्लॉगचे नाव तर फ़ारच आवडले. पण एक सांगू का, मला तुमच्याकडून "व्यासंग"चा अर्थ सुध्दा समजून घ्यायला आवडेल बर का!

Waman Parulekar May 1, 2008 5:52 PM  

विकी मी सध्या रत्नागिरीतच आहे..
तू कुठे आहेस??

Waman Parulekar May 1, 2008 6:35 PM  

व्यासंग म्हणजे आसक्ती..
मला फोटोग्राफीचे वेड आहे आणि मी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले नाही. तुम्हाला खोटे वाटेल पण मी आतापर्यंत 5000 फोटो काढले आहेत.

Anonymous May 1, 2008 10:08 PM  

nice blog and nice photos...

keep it up

kalpesh, phonda

Followers

Subscribe via email

Enter your email address:

Delivered by FeedBurner

येथे ई-मेल दिल्यावर आपल्याला एक ई-मेल येइल. त्यात दिलेल्या सूचना पाळा. जेणेकरुन आपल्याला सर्व लेख ई-मेल व्दारे मिळतील. Get photos via email.

FeedBurner FeedCount

Subscribe Now: standarda

Ur Feedback Plz

Locations of visitors to this page Most Popular blog of U.K. and U.S.A.

Blogger template -- The Lake

Back to TOP