हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
अंतर - मुंबई - ५४५ कि.मी.
दाभोळी विमानतळ - १४० कि.मी.
हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ आंबोली गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जवळचे रेल्वे स्टेशन सुमारे २५ किलोमीटर अंतरावर मळगाव येथे आहे.
अंतर - मुंबई - ५४५ कि.मी.
दाभोळी विमानतळ - १४० कि.मी.

हिरण्यकेशी लोखंडी पूल


पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता

पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता

पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता


हिरण्यकेशी देवी आणि शिवलिंग

गोमुखातून येणारे हिरण्यकेशी नदीचे पाणी


- वामन परुळेकर

















2 comments:
hiranyakhseshichi sahal ghadvilyabaddaldhanvad. maza bloghi link karoo ya.
धन्यवाद क्षीरसागरजी ...
आपण कसे आहात?
गोव्यात पाउस आहे ना?
Post a Comment