कोकणात आणि गोव्यात हे नळे पूर्वी घरांच्या छप्परासाठी वापरायचे. सुमारे ४५ वर्षांपूर्वी कोकणात मंगलौरी कौलांचा प्रवेश झाला असावा. मंगलौरी कौलांच्या प्रवेशानंतर ह्या नळयांचा वापर कमी होत गेला. त्यापूर्वी हेच नळे लोकप्रिय होते. आतातर मंगलौरी कौलेही मागे पडली कोकणात आणि गोव्यात सर्रास सिमेंटची घरे दिसतात. हे नळे आता दुर्मिळ झाले आहेत.
0 comments:
Post a Comment